तिळगूळ घ्या गोड बोला
नववर्षातील पहिला सण संक्रांत
दान देऊन धान्यबॅंकेस करु सुरुवात
धान्याचे देउन वाण
करू साजरा सण झोकात
गरजूंना देऊ मदतीचा हात
ईश्वर आहे प्रत्येकाच्या ह्रदयात
— ऋतुजा कुलकर्णी, वुई टुगेदर ग्रुप, ठाणे
तिळगूळ घ्या गोड बोला
नववर्षातील पहिला सण संक्रांत
दान देऊन धान्यबॅंकेस करु सुरुवात
धान्याचे देउन वाण
करू साजरा सण झोकात
गरजूंना देऊ मदतीचा हात
ईश्वर आहे प्रत्येकाच्या ह्रदयात
— ऋतुजा कुलकर्णी, वुई टुगेदर ग्रुप, ठाणे