धान्य बँक – एक अनोखी संकल्पना
नमस्कार वुई टुगेदर हा महिलांचा ग्रुप ‘धान्य बँक’ ही अनोखी संकल्पना गेल्या तीन वर्षांपासून ठाणे शहरात राबवित आहेत, ह्या मध्ये आता पुणे, नाशिक येथूनही काम सुरू आहे, साठ कार्यरत सभासद आहेत आणि हजाराहुन अधिक लोक ह्या मध्ये धान्य दान करीत आहेत. डिसेंबर २०१८ ला आपल्या धान्य बॅंकेस तीन वर्षे पूर्ण झाली. आपण धान्यबॅंकेद्वारे साधारण २७००० …